loksatta.online

मुंबईत सध्या लॉकडाऊन नाही, पण भविष्यात निर्बंध लागू शकतात..

March 23, 2021 | by marathanews@gmail.com

मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, मात्र मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर भविष्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.

RELATED POSTS

View all

view all